"गतिज ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ ८:
जेव्हा वस्तू गतिमान अवस्थेत येते तेव्हा त्या वस्तूची एकूण उर्जा बदलते, जी त्याच्या गती, वजन इत्यादींवर अवलंबून असते यांस गतिज ऊर्जा असे म्हणतात .
 
गतीमुळे निर्माण होणाऱ्या उर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. एखाद्या वस्तूला त्याच्या स्थायी अवस्थेतून गतीमध्ये आणण्यासाठी लागणारी ऊर्जा हिही त्या वास्तूच्या गतिज उर्जे समान असते.  जेव्हा एखादी वस्तू गतिमान अवस्थेत येते त्यावेळेस त्या वस्तूस गतिज ऊर्जा प्राप्त होते आणि हिही ऊर्जा वस्तूचा वेग बदलेपर्यंत सामान असते, जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो आणि  ती स्थायी अवस्थेत येते तेव्हा वस्तूवर लावलेले बल हे बलामुळे निर्माण झालेली गती समान असते.
 
जेव्हा एखादी अवजड वस्तू गतिमान अवस्थेत असते ,तेव्हा त्याची गतिज ऊर्जा  ही खालीलप्रमाणे काढता येते :
ओळ २६:
 
 
गतीची उर्जा E = ½ * m * v^2 म्हणून व्यक्त केली जाते त्याचप्रमाणे कार्यशक्ती (F ) आणि अंतर (d ) च्या आधारावर व्यक्त केले जाते:
 
W  = F  * d