"गजह मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
ओळ १:
{{Infobox officeholder|name=गजह मद|image=Illustration of Gajah Mada.jpg|image_size=|caption=गजह मदाचे वर्णन|office=मजपहित साम्राज्य|term_start={{Start date|1329}}|term_end={{End date|c.1364}}|monarch=मजपहित साम्राज्य|birth_date=|birth_place=|death_date=c.१३६४|death_place=|place of burial=|date of burial=|full name=|spouse=|blank1=धर्म|data1=बुद्ध}}
 
गजह मद (सी. १२९० ते सी. १३६४) हे जवानी जुन्या पांडुलिपि, कविता व पौराणिक कथा, महासभातील हिंदू साम्राज्याचे एक शक्तिशाली सैन्य नेते आणि मजपहीत किंवा (पंतप्रधान) पंतप्रधान यांच्यासमान हुद्द्यावर होते. मजपहीत साम्राज्याला त्याच्या वैभवाच्या शिखरावर आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते. <ref name="Coedes">{{स्रोत पुस्तक|last=Cœdès|first=George|authorlink=Georges Coedès|title=The Indianized states of Southeast Asia|publisher=University of Hawaii Press|year=1968|url=https://books.google.com/books?id=iDyJBFTdiwoC|isbn=9780824803681}}</ref>{{rp|234,239}} त्याने सौमपा पालपा नावाची शपथ दिली, ज्यात त्याने मजपहीत साम्राज्यासाठी दक्षिणपूर्व आशियाई द्वीपसमूहापर्यंत विजय मिळवेपर्य्ंत तपस्वी (अन्नात मसाल्यांच्या उपभोग न घेण्याचे व्रत) बनून जगण्याची शपथ घेतली होती. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://digilib.pnri.go.id/uploaded_files/k003/normal/Sumpah_Palapa.pdf|title=Sumpah Palapa Cikal Bakal Gagasan NKRI|last=Pradipta|first=Budya|publisher=Perpustakaan Nasional Republik Indonesia|date=2004|archiveurl=https://web.archive.org/web/20090220044916/http://digilib.pnri.go.id/uploaded_files/k003/normal/Sumpah_Palapa.pdf|archivedate=20 February 2009|language=id}}</ref> आधुनिक इंडोनेशियामध्ये तो एक महत्त्वाचा राष्ट्रीय नायक मानला जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.eastjava.com/books/majapahit/html/gajah.html|title=Majapahit Story : The History of Gajah Mada|work=Memory of Majapahit|accessdate=7 January 2017}}</ref> तसेच त्यांना देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीकही मानले जाते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना एक महत्त्वाचे स्ठान वायंगंग कुलिट (चामड्याची कठपुतळी) च्या नाटकांमध्ये मिळाले.
वायंगंग कुलिटची नाटके रामयण आणि महाभारत यासारख्या हिंदू महाकाव्यांपासून प्रेरीत असतात. <ref name=mark1>Mark Juergensmeyer and Wade Clark Roof, 2012, [https://books.google.com.sg/books?id=B105DQAAQBAJ&pg=PA557&dq=gajah+mada+religion&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi2yJDvxKLaAhVMuI8KHSapCqkQ6AEIODAD#v=onepage&q=gajah%20mada%20religion&f=false Encyclopedia of Global Religion], Volume 1, Page 557.</ref>
 
ओळ ९:
गजह मदच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. पण त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. जुन्या काही अहवालांमध्ये त्याच्या करकिर्दीची सुरुवात भायंगकाराचा नायक म्हणून झाल्याचा उल्लेख आहे. तो मजहपीत राजा आणि शाही कुटुंबासाठी एक शाही पहारेकरी होता.
 
सन १३२१ मध्ये रकरीयन कुट्टी नावाच्या मजापहित मधल्या अधिकाऱ्याने मजापहित राजा जयनेगराविरुद्ध (राज्य काल १३०९ ते १३२८) बंड केल. त्यावेळी गजहा मद आणि तत्कालीन महापती आर्य तादाह यांनी राजा व त्याचे कुटुंब यांना त्रोवुलन (राजधानी) मधून पलायन करण्यास मदत केली. नंतर गजहा मद ने राजाला बंड मोडून काढण्यास मदत केली आणि राजधानीकडे परत आणले. परंतूपरंतु सात वर्षांनंतर, रकरीयन कुट्टीच्या सहाय्यकांपैकी एकम् रकरीयन तंका, यांने जयनेगराचा खून केला.
 
इतिहासाच्या एका आवृत्ती मध्ये असेही सुचविण्यात आले की १३२८ मध्ये गजह मद यानेच मजापहित राजा जयनेगरा याचा वध केला. राजा जयनेगरा हा त्याच्या दोन चुलत बहिणींच्या सुरक्षेच्या बाबतीत जास्तच सतर्क होता. याच दोन तरुण राजकुमारींच्या तक्रारीमुळे गजह मद ने हस्तक्षेप केला. त्याने शस्त्रक्रिया करण्यास सांगताना सर्जनलाच राजाचा खून करण्याची व्यवस्था केली होती.
ओळ १७:
त्रिभुवन तुंगादेवीच्या खाली गजहा मद यांनी १३३१ मध्ये सडेंग आणि केता यांचे बंड मोडून काढले.
 
सणा १३४५ च्या१३४५च्या सुमारास गजह मद याच्या शासनकाळात, मुस्लिम प्रवासी इब्न बतूता यांनी सुमात्राला भेट दिली.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गजह_मद" पासून हुडकले