"खंडाळा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
 
ओळ ४:
* [[खंडाळा, पुणे जिल्हा]] - [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] असणारे [[लोणावळा|लोणावळ्यानजिकचे]], [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरचे]] एक ठिकाण. पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .
* [[खंडाळा मरयंबी]] - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.
* [[खंडाळा, सातारा]] - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद हिही एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .
* [[नायगाव (खंडाळा)]] - सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात असणारे एक गाव. येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .व त्यांचे नावाने येथे सावित्रीबाई फुले अध्यापक ‍‍विद्यालय सुरू केले आहे .
* [[खंडाळा रेल्वे स्थानक]] - मावळ तालुका, पुणे जिल्ह्यात असलेले मध्य रेल्वेचे एक स्थानक. हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे .