"क्वालालंपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २४:
}}
'''क्वालालंपूर''' ही [[मलेशिया]]ची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
क्वालालंपूर हे मलेशिया चेमलेशियाचे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे,तसेच येथे मलेशिया संसदेचे घर सुद्धा आहे शिवाय इथला राजा यांग दी पर्तुआन अगोंग देखील येथे त्याच्या इस्ताना नेगारा नावाच्या महालात स्थायिक आहे.
१९९० पासून क्वालालंपूर येथे अनेक राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळी स्पर्धा पार पडल्या,१९९८ कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा येथे पार पडले सध्या येथे अनेक बदल झालेले आहेत,येथे जगातील सगळ्यात उंच जुळे मनोरे आहेत त्याला पेट्रोनास टॉवर्स असे म्हणतात,हे मलेशिया च्यामलेशियाच्या आगामी प्रगतीचे प्रतीक बनले आहे.
क्वालालंपूर येथे व्यापक अशी रस्ता प्रणाली आहे जी इथल्या विस्तृत जनते साठी पूरक आहे उदा.मास रॅपिड ट्रान्झिट (एम आर टी), लाईट मेट्रो (एल आर टी),बस रॅपिड ट्रान्झिट (बी आर टी), मोनोरेल, कम्युटर रेल आणि एअरपोर्ट रेल लिंक.
क्वालालंपूर ही जगात पर्यटन दृष्ट्या आणि खरेदी दृष्ट्या खूप पुढारलेली आहे. लोकांद्वारे सर्वात जास्त पसंत पडणाऱ्या शहरांच्या यादीत हे शहर ३८ व्या क्रमांकावर आहे,जगातील सगळ्यात मोठ्या १० मॉल मधील ३ मॉल इथे आहेत
ओळ ४२:
पर्यटन येथील आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे घटक आहे.अनेक जगभरातील प्रसिद्ध हॉटेल शृंखला इथे आहेत.हॉटेल मजेएस्टिक हे सगळ्यात जुन्या हॉटेल मधील एक आहे.इथे वर्षाकाठी ८.९ दक्षलक्ष पर्यटक येतात आणि हे जगातील सहावे सर्वात जास्त भेट दीलीले शहर आहे.
येथील सांस्कृतिक वैविधता,तुलनेने कमी पैसे आणि खरेदी करता अनेक पर्याय या मुळे पर्यटक आकर्षित होतात.MICI टुरिझम जे मुख्यतः इथले अधिवेशने हाताळतो तो आता बराच विस्तारला आहे जे इथल्या मलेशियन आर्थिक व्यवस्थेला पूरक आहे
क्वालालंपूर येथील प्रमुख पर्यटन स्थळ्यांमधे पेट्रोनास चेपेट्रोनासचे जुळे मनोरे,बुकील बितांग शॉपिंग जिल्हा, कवालालंपुर चाकवालालंपुरचा मनोरा, पेटालिंग चापेटालिंगचा रास्ता(चाइना टाउन),मर्डेका चौक, हाउस ऑफ पार्लियामेंट,इस्ताना नेगारा (राष्ट्रीय महाल), राष्ट्रीय संग्रहालय, इसलामी कला संग्रहालय, सेंट्रल बाजार, क्वालालंपूर पक्षी उद्यान,राष्ट्रीय स्मारक आणि धार्मिक स्थळे जसे सुल्तान अब्दुल उस्मद जमेक मशिद यांचा समावेश आहे.
शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे थियापासम जुलूस जे महामारी अम्मान मंदिरात पार पडतो,दर वर्षी या जुलूस च्याजुलूसच्या वेळी मुरुगा देवता आणि त्यांच्या पत्नी वल्ली आणि ताइिवा यानी यांच्या मूर्ती चांदीच्या रथामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरवली जाते, हा जुलूस शहराच्या सुरुवातीला बाटुक लेण्यांमधून सुरू होतो जे सेलांगोर मध्ये स्थित आहे.
 
== हेसुद्धा पहा ==