"काष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:पालघर जिल्ह्यामधील गावे → वर्ग:पालघर जिल्ह्यातील गावे
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
 
==लोकजीवन==
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या२०११च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०७ कुटुंबे राहतात. एकूण ५७० लोकसंख्येपैकी २७४ पुरुष तर २९६ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
 
==नागरी सुविधा==
"https://mr.wikipedia.org/wiki/काष्टी" पासून हुडकले