"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १४:
 
==मोहिनीअट्टम कलाकार==
डॉ.कनक रेळे वयाचा सातव्या वर्षापासून गुरुकुल पांचाली करुणाकर पणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथकली शिकत होत्या. त्यानंतर अनेक वर्षांनी कनक रेळे यांनी कलामंडलम राजलक्ष्मी यांच्याकडून मोहिनीअट्टममची दीक्षा घेतली. संगीत नाटक अकादमी आणि नंतर फोर्ड फाऊंडेशनच्या अनुदानाने आपल्या आवडीच्या मोहिनीअट्टमम या विषयाचा त्यांनी अधिक सखोल अभ्यास केला. १९७० - ७१ च्या७१च्या काळात त्यांनी कुंजुकुट्टी अम्मा, चिन्नम्मू अम्मा आणि कल्याणीकुट्टी अम्मा यासारख्या केरळीय चित्रकला निपुणांचे दर्शन घेतले. या प्रोजेक्टने त्यांना मोहिनीअट्टमची माहिती गोळा करण्यास मदत केली. कनक रेळे यांनी त्याच्या पारंपरिक व तांत्रिक शैलीचे रेकॉर्डिंग केले. या रेकाॅर्डिंगचा त्यांना नृुत्य शिक्षण पद्धती विकसित करण्यास उपयोग झाला.
 
==शैक्षणिक कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले