"औष्णिक विघटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ ९:
 
हि प्रक्रिया अधिक प्रमाणामध्ये रासायनिक उद्योगामध्ये वापरली जाते उदाहरणार्थ इथिलीन, [[कार्बन]]<nowiki/>चे अनेक प्रकार आणि पेट्रोलियम, [[कोळसा]] आणि लाकडापासून बनविलेले इतर रसायने तयार करणे. त्याच प्रमाणे सिमेंट उद्योगा मधेसुद्धा ह्या प्रक्रियेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो.
अलीकडील काळामध्ये हिही प्रक्रिया नैसार्गीकरित्या जैविक विघटन न होणाऱ्या कचरयाच्या व्यवस्थाप्नेसाठी वापरली जात आहे उदाहरणार्थ प्लास्टिक कचरा पुन्हा वापरण्यायोग्य तेलामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये रुपांतरीत करता येतो.
 
<big>'''सेंद्रीय पदार्थासाठी वापरले जाणारे विविध पायरोलिसिसचे तंत्रज्ञान :'''</big>
ओळ ४१:
<big>'''टाकाऊ प्लास्टिकचे पायरोलिसिस:'''</big>
 
[[प्लास्टिक]] हे जीवाश्म इंधनापासून बनलेले आहे तसेच कृत्रिमरित्या लांबच पुनःपुन्हा येणाऱ्या रेणूंची शृंखला आहे, जी की कार्बन व हायड्रोजन चीहायड्रोजनची असते त्याचबरोबर हिही शृंखला तोडण्यासाठी उत्प्रेरकांचा वापर होतो त्यातुनच इथिलीन, प्रोपीलीन, विनायल, स्टायरीन आणि बेन्झीन मिळते. यास पुन्हा एकदा रासायनिकरित्या लांब रेणू मध्ये शृंखलीत करून वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक बनते. प्लास्टिक सामन्यातहा दोन प्रकारामध्ये वर्गीकृत करता येते ते म्हणजे थर्मोप्लास्टिक्स व थर्मोसेट प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक्स आपल्याला हव्या त्या आकाराच्या उत्पादनामध्ये उष्णतेच्या सहाय्याने बनवता येते, अशा प्रकारच्या प्लास्टिक च्याप्लास्टिकच्या वापरानंतर सुद्धा परत उष्णतेच्या सहाय्याने मऊ व वितळवून नवीन उत्पादने बनवता येतात. पॉलीइथीलीन टेरिफाथलेट, अधिक घनतेच पॉलीइथीलीन, कमी घनतेच पॉलीइथीलीन, पॉलीप्रोपीलीन, पॉलीविनायल क्लोराईड, पॉली स्टायरीन इत्यादी हे थर्मोप्लास्टिक्स मध्ये येतात. थर्मोसेट प्लास्टिक एकदा आपण ज्या आकारामध्ये बनवले तर ते परत दुसऱ्या आकारामध्ये वितळवून बनवता येत नाही उदाहरणार्थ बेकलाईट, पॉली कार्बोनेट, मेलामाईन, नायलॉन इ.
 
प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वापरून झालेले प्लास्टिक आपण टाकून देतो. टाकून दिलेले प्लास्टिक हा घन काचारयाचाच भाग होतो. तो नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही. ह्या प्लास्टिक मधील काही भागाचे पुनर्वापर होऊ शकते, पण जे पुनर्वापर न होऊ शकणारे प्लास्टिक आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची ?. त्यासाठी रासायनिक, जीवशास्त्र व औष्णिक विघटनाच्या प्रक्रिया आहेत. ह्या प्रक्रीयामधील रासायनिक व जीवशास्त्र पद्धती फारच खर्चिक आहेत. म्हणूनच औष्णिक विघटन सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते, ह्या प्रक्रीयेमध्ये प्लास्टिकमधील कार्बन व हायड्रोजन रेणूंची लांब शृंखला तोडून छोट्या छोट्या शृंखलेमध्ये रूपांतर होते. पण ती तोडण्यासाठी फारच ऊर्जा बाहेरून द्यावी लागते.