"ऐझॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २८:
 
==इतिहास==
ऐझॉल गावाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात केली गेली व येथे १८९० च्या१८९०च्या दशकात ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऐझॉल व जवळची खेडी एकत्रित करून ऐझोल शहराची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासूनच येथे ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. आजच्या घडीला ऐझॉलमधील ९० टक्क्याहून अधिक रहिवासी ख्रिस्ती धर्मीय आहेत.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऐझॉल" पासून हुडकले