छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)) |
||
'''एशियाना एअरलाइन्स''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 아시아나항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशामधील एक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[कोरियन एअर]] खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
[[सोल]] येथे एशियाना एअरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एअरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहे. इतर एअरलाइन्स सोबतच ही एअरलाइन्स स्वदेशात १४ ठिकाणी आणि परदेशात ९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://kr.flyasiana.com/C/en/main.do|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५|title=फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ|भाषा=इंग्लिश}}</ref> डिसेंबर २०१४पर्यन्त या एअरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या १०१८३ होती. एशियाना एअरलाइन्स ही एअर
==इतिहास ==
सन १९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे ९ बोईंग ७४७-४००s, १० बोईंग ७६७-३००s, ८ बोईंग ७३७-४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या.
सन १९९१ मध्ये एशियनाने बँकॉक,सिंगापूर,हॉंग कॉंग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
डिसेंबर १९९१ मध्ये बोईंग ७४७-४००
सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history०६.asp#topGlobal०१ १९९९~१९९4|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title=हिस्टरी/इनट्रोडकशन ॲन्ड हिस्टरी/अबाऊट अस/एसियाना|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> डिसेंबर १९९९ मध्ये
सन २००४मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग
==कंपनीची नवीन ओळख==
==भविष्यकालीन विकास==
एशियाना एअर लाइन्सने सन २००० पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन २०१३ पर्यन्त प्रतेक आठवड्यास ९० (४५ एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची ८३ विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे २०१४मध्ये प्राप्त होणाऱ्या एअर बस
==लक्षणीय यश==
.
इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन १९९५ मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
.
सन २००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणाऱ्या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
१७-२-२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
सन
सन २०११ आणि २०१२ सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
|