"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[चित्र:Edmand hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
सर '''एडमंड हिलरी''' ([[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]] – [[जानेवारी ११]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा [[तेनसिंग नोर्गे]]बरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला३०ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.