"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
{{विकिडेटा माहितीचौकट}}
 
'''ऊदा देवी''' [[१८५७ चे१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या१८५७च्या स्वातंत्रयुद्धातील]] एक लढवय्यी होती, जिने जुलमी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] विरुद्ध लढा दिला.
 
१८५७ च्या१८५७च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्याचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्वपूर्ण असल्याने वीरांगना म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.com/books?id=6gQgDAAAQBAJ&pg=PA109&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZxvf8s6fUAhVI2IMKHRvmBn8Q6AEIQjAG#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|title=The Gender of Caste: Representing Dalits in Print|last=Gupta|first=Charu|date=2016-04-18|publisher=University of Washington Press|isbn=9780295806563|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20171009201701/https://books.google.com/books?id=6gQgDAAAQBAJ&pg=PA109&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZxvf8s6fUAhVI2IMKHRvmBn8Q6AEIQjAG#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|archivedate=9 October 2017|df=dmy-all}}</ref>
==ऐतिहासिक घटना==
भारतीय लोकांमधील ब्रिटीश प्रशासनाविरुद्ध वाढत जाणारा राग पाहून, ऊदा देवी जिल्ह्याच्या राणीकडे, म्हणजे बेगम हजरत महलकडे युद्धात सहभागी होण्यासाठी गेली. येऊ घातलेल्या युद्धासाठी तयार रहाण्याकरिता बेगम हजरत महलने तिला स्त्रियांची पलटण उभी करण्यासाठी मदत केली.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|jstor=4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref> जेव्हा ब्रिटिशांनी अवधवर हल्ला केला तेव्हा ऊदा देवी आणि तिचा नवरा दोघेही सशस्त्र प्रतिकारात सहभागी झाले. जेव्हा तिला तिच्या नवऱ्याला लढाईत वीरमरण आल्याचे समजले तेव्हा तिने पूर्ण शक्तीनिशी शेवटची मोहीम उघडली.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.com/books?id=7feHAwAAQBAJ&pg=PA146|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20171009201701/https://books.google.com/books?id=7feHAwAAQBAJ&pg=PA146|archivedate=9 October 2017|df=dmy-all}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले