"इराण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३७:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इराण''' हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] एक [[देश]] आहे. इराण चेइराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. [[पर्शियन संस्कृती]] जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. [[इराक]]विरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.
 
ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत
ओळ ५४:
=== चतुःसीमा ===
===राजकीय विभाग===
मोहम्मद मोसादिक यांच्या नेतृत्वाखाली , १९५३ साली लोकशाहीवादी चळवळ दडपली गेली यामध्ये अमेरिकेच्या सी आय ए चाएचा हात होता असे मानतात कारण त्यांना इंग्लंड व अमेरिकेचे संबंध जपायचे होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून शहा रेझा पहलवी यांना पदच्युत केले गेले त्यानंतर अयातुल्ला खोमेनी इराण मध्ये परतले. त्यांनी इराणचे कट्टर इस्लामीकरण केले
=== मोठी शहरे ===
== समाजव्यवस्था ==
ओळ ६०:
===धर्म===
इराण हा [[शिया]]बहुल इस्लामी देश आहे.
* [[पारशी]] - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणाऱ्यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या८००च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन [[गुजरात]] राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात [[पारशी]] असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरू झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. [[मुंबई]] येथील अनेक [[इराणी उपहारगृहे]] हीच मंडळी चालवीत असत.
=== शिक्षण ===
===संस्कृती===
"https://mr.wikipedia.org/wiki/इराण" पासून हुडकले