"इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३३:
'''इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|ICN|RKSI}} हा [[दक्षिण कोरिया]] देशामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] आहे. हा विमानतळ राजधानी [[सोल]]च्या ४८ किमी पश्चिमेस [[इंचॉन]] शहरामध्ये एका छोट्या कृत्रिम [[बेट]]ावर बांधला गेला असून तो मार्च २००१ पासून कार्यरत आहे. इंचॉन विमानतळ जगातील सर्वात अत्यानुधिक विमानतळांपैकी एक असून त्याला २००५ ते २०१२ दरम्यान सलग ७ वर्षे जगातील सर्वोत्तम विमानतळ असा पुरस्कार मिळाला आहे.
 
[[कोरियन एअर]], [[एशियाना एअरलाइन्स]] इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा इंचॉन विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १०० हून१००हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.
 
हा विमानतळ सुरू होण्याआधी [[गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] सोलचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होता.