"अमेरिका (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Undo revision 116341 by 220.225.69.161 (Talk)
छोNo edit summary
ओळ १:
'''अमेरिका''' या पुस्तकातून [[अनिल अवचट|अनिल अवचटांनी]] अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकां समोर आणन्याचाआणण्याचा प्रयत्न केलेला आहे..
 
अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. म्हणुन या पुस्तकातील अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, इ. स्थानिक अमेरिकन तथा ''रेड इंडियन'' लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला.