"इ.स. १९९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४:
* [[जानेवारी ३०]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर (बुद्धिबळ)|ग्रॅंडमास्टर]] झाला.
* [[फेब्रुवारी ८]] - अष्टपैलू खेळाडू [[कपिल देव|कपिलदेव]] निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यू झीलंडचे [[रिचर्ड हॅडली]] यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
* [[मार्च ६]] - [[मोल्डोव्हा]] च्या जनतेने निवडणुकीत [[रोमेनिया]]त शामिल होण्यास नकार दिला.
* [[एप्रिल १२]] - [[युझनेट]]वर सर्वप्रथम व्यापारिक [[स्पॅम, ईमेल|स्पॅम ईमेल]] पाठवण्यात आली.
* [[एप्रिल २६]] - [[चायना एअरलाइन्स]]चे [[एअर बस ए-३००|एरबस ए-३००]] जातीचे विमान [[जपान]]च्या [[नागोया]] विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
ओळ ३३:
 
[[वर्ग:इ.स. १९९४]]
[[वर्ग:इ.स.च्या १९९० च्या१९९०च्या दशकातील वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९९४" पासून हुडकले