"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४९:
७) '''कालुपूर स्वामी नारायण मंदिर''' - कालुपूर या अहमदाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिरातील लाकडावरचे कोरीव काम अतिशय सुंदर आहे.
 
८) '''सायन्स सिटी''' - राज्यातील विद्यार्थ्यांना शास्त्र आणि गणित अशा विषयांची गोडी लागावी तसेच राज्यात विज्ञान तंत्रज्ञानाला पोषक वातावरण असावे म्हणून अहमदाबादच्या सोला या उपनगरात सायन्स सिटी चीसिटीची स्थापना करण्यात आली. २०१७ सालची २५वी राष्ट्रीय बाल विज्ञान सभा येथे भरवण्यात आली होती. या सिटीमध्ये आय-मॅक्स तंत्रज्ञानाने चालवले गेलेले चित्रपटगृह आहे.
 
==उत्सव==
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले