"अब्दुल वहीद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४१:
'''उस्ताद अब्दुल वहीद खान''' उर्फ '''बेहरे वहीद खान''' (१८७१ -१९४९) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक नामवंत गायक असून त्यांनी [[उस्ताद अब्दुल करीम खान]] सोबत मिळून प्रख्यात [[किराणा घराणा|किराणा घराण्याची]] स्थापना केली.<ref name=ITC>[http://www.itcsra.org/TreasurePast.aspx?TreasuresId=14 Treasures from the Past – Abdul Wahid Khan (Profile of Abdul Wahid Khan on ITC Sangeet Research Academy website)] Retrieved 4 January 2019</ref><ref>https://www.itcsra.org/TreasurePast.aspx?TreasuresId=14</ref><ref name=parrikar>[http://www.parrikar.org/vpl/?page_id=335 Profile of Ustad Abdul Wahid Khan on parrikar.org website] Retrieved 4 January 2019</ref>
 
इ.स. १८५७ च्या१८५७च्या पराभवानंतर मुघल सत्तेचा अंत झाला. राजदरबारातील गायक असलेले अनेक घराणे तेव्हा दिल्लीहून उत्तर प्रदेश मधील कैराना येथे स्थलांतरित झाले. त्यात वहीद खान यांचे आई-वडील सुद्धा होते. इ.स. १८७१ मध्ये कैराना येथे वहीद खान यांचा जन्म झाला. वयाच्या बारा वर्षांपर्यंत वहीद खान यांनी त्यांचे वडील उस्ताद अब्दुल माजीद खान यांच्याकडून सारंगी वादन आणि शास्त्रीय गायनाचे धडे शिकले. बाराव्या वर्षी ते [[कोल्हापूर]] येथील उस्ताद लंगडे हैदर बक्ष खान यांच्याकडे पुढील गायकी शिकण्यासाठी गेले.<ref name=ITC/>
 
==शिष्य==
८४,७८७

संपादने