"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा:माहितीचौकट
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ८:
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे म्हणजे स्थानिक असा होतो. प्रजापतीने केलेल्या वाक्‌यज्ञात [[भृगू]] आणि [[अग्निरस]] ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्यानंतर अत्रींचा जन्म झाला. [[शौनक]]रचित [[बृहददेवता]] या ग्रंथानुसार वाक्(सरस्वती?) ही तिसऱ्या पुत्राची आशा करताना हा प्रश्न करते. तर अत्रि शब्दाच्या [[निरुक्त|निरुक्तातील]] व्युत्पत्तीनुसार ‘तीन नाहीत’अशी पृच्छा स्वतः नवजात [[भृगू]] आणि [[अग्निरस]]च करतात.<ref name="books.google.co.in">[ http://books.google.co.in/books?id=rLBH68SbSMgC&pg=PA1&lpg=PA1&dq=V%C4%81c+atri&source=bl&ots=Tf9_Mggzlb&sig=Zwx8NcgWfN5QWnnsgSGcSIhJ-HM&hl=en&ei=mp5vS6OvL8-HkQWlvvnTBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CAkQ6AEwAQ#v=onepage&q=atri&f=false Dattatreya : The Immortal Guru, Yogin and Avatara : A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-Faceted Hindu Deity/ Antinio Rigopoulos, १२.४०, ८ फेब्रुवारी २०१०रोजी गूगलबुकवर जसे दिसले]</ref>
 
नष्ट करणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या समानोच्चारी अद् या धातूपासून येणाऱ्या अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय (जिव्हा) असा होतो. वाक् चीवाक्ची निर्मिती मुखातून होते. अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय. त्यामुळे अत्रि शब्दाच्या व्युत्पत्तीमध्ये, या शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.
 
(अत्त्री {{वैदिक संस्कृतमधील शब्द; जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका.}} या शब्दाचा अर्थ संसभाषण संस्कृत शब्दकोशात ‘नष्ट करणारा’ असा दिला आहे)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु- (trasnu)अत्रस्त-अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते<ref>http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=apte3&query=+%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF+&matchtype=exact&display=utf8</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले