"ईस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
,
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:499C:9FA4:0:0:C24:7CD3 (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म|येशू ख्रिस्त}}
'''ईस्टर''' म्हणजेच '''पुनरुत्थानाचा रविवार ''' हा [[ख्रिश्चन]] लोकांचा सण आहे.<ref>{{स्रोत 7पुस्तकपुस्तक|url=https://books.google.co.uk/books? SC q7*id=Yi2DDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA73&dq=%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&hl=en&redir_esc=y|title=ईसाईयत की प्राचीन मिस्री जड़ें|last=Gadalla)|first=मुस्तफ़ा ग़दाला (M//*oustafaMoustafa|date=2019-04-29|publisher=Moustafa Gadalla|language=hi}}</ref> ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी [[येशू ख्रिस्त]] मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. [[नवा करार|नव्या करारानुसार]] येशू [[गुड फ्रायडे]]च्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा ([[लेन्ट|लेन्ट)]] हा काळ संपतो.
 
ईस्टरचा आठवडा ''पवित्र आठवडा'' म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ईस्टर" पासून हुडकले