"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
दुरुस्ती
ओळ ४:
'''चाफेकर बंधू''' (नामभेद: चापेकर बंधू) हे [[क्रांतिकारक|आद्यक्रांतिकारी]] होते. त्यांची नावे [[दामोदर हरि चाफेकर|दामोदर]] (जन्म २४ जून १८६९), [[बाळकृष्ण हरी चाफेकर|बाळकृष्ण]] (जन्म १८७३) आणि [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव]] (जन्म १८८०) अशी होती.
 
[[चित्र:Chapekar brod.JPG|200px|उजवे|इवलेसे|हुतात्मा [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव चाफेकर]] व महादेव रानडे व खंडो साठे]]'''चाफेकर बंधू''' (नामभेद: चापेकर बंधू) हे [[क्रांतिकारक|आद्यक्रांतिकारी]] होते. त्यांची नावे [[दामोदर हरि चाफेकर|दामोदर]] (जन्म २४ जून १८६९), [[बाळकृष्ण हरी चाफेकर|बाळकृष्ण]] (जन्म १८७३) आणि [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव]] (जन्म १८८०) अशी होती.
 
 
19व्या शतकाच्या उत्तरार्धात [[पुणे|पुण्याचे]] ब्रिटीश [[प्लेग]] कमिशनर [[डब्ल्यू.सी. रँड]] यांची हत्या करण्यात या क्रांतिकारकांचा सहभाग होता. पुण्यातील जनता ही नियुक्त केलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या अत्याचारांनी त्रस्त होती. या हत्येत [[महादेव विनायक रानडे]] हेही साथीदार होते.