"पनवेल रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
| पत्ता = [[पनवेल]], [[रायगड जिल्हा]]
| उंची =
| मार्ग = [[कोकण रेल्वे]]<br />[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]<br />पनवेल-[[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जत]] मार्ग
ट्रान्स हार्बर मार्ग
वसई रोड - दिवा- पनवेल - रोहा मार्ग
पनवेल - कर्जत मार्ग
पनवेल - जेएनपीटी (उरण) मार्ग
| जोडमार्ग =
| अंतर =
Line २१ ⟶ २५:
| संकेत = PNVL
| मालकी = [[भारतीय रेल्वे मंत्रालय|रेल्वे मंत्रालय]], [[भारतीय रेल्वे]]
| चालक =मध्य रेल्वे
| विभाग = [[मध्य रेल्वे]]
| services = {{s-rail|title=मुंबई उपनगरी रेल्वे}}
Line २९ ⟶ ३३:
| latd= 18 | latm= 59 | lats= 28 |latNS= N
| longd= 73 | longm= 07 | longs= 17 |longEW= E
|name=}}
[[चित्र:Panvel railway station - Interior.jpg|250 px|इवलेसे|उपनगरी रेल्वे फलाट]]
'''पनवेल''' हे [[पनवेल]] शहरामधील व नवी मुंबईतील महत्वाचे [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मध्य रेल्वे]]वर, [[कोकण रेल्वे]]वर आणि [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]] मार्गावरून सीएसएमटी, ठाणे , अंधेरी साठी धीम्या लोकल व मध्य रेल्वेवरून डहाणू , वसई साठी लोकल धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. पनवेल - पुणे पॅसेंजर, पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, पनवेल - नांदेड एक्सप्रेस ई. [[मुंबई]]-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] [[प्रगती एक्सप्रेस]]देखील पनवेलवरून धावते.
 
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. हे रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले आहे.
 
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके]]