"पनवेल रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३१:
}}
[[चित्र:Panvel railway station - Interior.jpg|250 px|इवलेसे|उपनगरी रेल्वे फलाट]]
'''पनवेल''' हे [[पनवेल]] शहरामधील [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मध्य रेल्वे]]वर, [[कोकण रेल्वे]]वर आणि [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]] मार्गांवरमार्गावरून आहेसीएसएमटी, ठाणे , अंधेरी साठी धीम्या लोकल व मध्य रेल्वेवरून डहाणू , वसई साठी लोकल धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. पनवेल - पुणे पॅसेंजर, पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, पनवेल - नांदेड एक्सप्रेस ई. [[मुंबई]]-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] [[प्रगती एक्सप्रेस]]देखील पनवेलवरून धावते.
 
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात.