"दिवा जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२:
|name=}}
'''दिवा जंक्शन''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्याच्या]] [[मुंब्रा]] भागामधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[वसई रोड]] ते दिवा व दिवा ते [[पनवेल रेल्वे स्थानक|पनवेल]] हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून [[पश्चिम रेल्वे]] मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना [[मुंबई]] वगळून परस्पर [[कोकण रेल्वे]]मार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
 
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, य
 
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, या बरोबर दिवा - रत्नागिरी पॅसेंजेर
 
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, या बरोबर दिवा - रत्नागिरी पॅसेंजेर ,
 
दिवा - सावंवाडी पॅसेंजर गाडी इथून सुरू होतात
 
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके]]