"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2C9A:FA7C:445C:6109:ADB2:24CD (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''चाणक्य''' (इतर नावे: '''विष्णूगुप्त''', '''कौटिल्य''') (कालमान: अंदाजे [[इ.स.पू. ३५०]]च्या सुमारास) हा [[सम्राट चंद्रगुप्त मौर्य|सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या]] राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा ग्रंथ [[भारतीय संस्कृती]]तील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ [[अर्थशास्त्र]] व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिकाल्पनिकपरिणाम पणत्याकाळी चाणक्याचे पूरावेत्यानंतर स्पष्टरचलेल्या नाहीतअनेक कदाचितग्रंथांवर खराझालेला चाणक्यआढळतो. वेगळाउदाहरणार्थ, आसू[[योगेश्वर शकतोयाज्ञवल्क्य|योगेश्वर त्याचयाज्ञवल्क्याने]] नावलिहिलेली आणि[[याज्ञवल्क्य राहणीमानस्मृती]] वेगळं आसू[[वात्सायन|वात्सायनाने]] शकतोलिहिलेले [[कामसूत्र]] आपणहे जोग्रंथ. आता[[पंचतंत्र]] चाणक्यया प्रसिद्ध ग्रंथाचा कर्तादेखील ''ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि'' या समजतोश्लोकातून तोअर्थशास्त्राचे काल्पनिकमहत्त्व आसूमान्य शकतोकरतो.
 
== प्रारंभिक आयुष्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले