"एप्रिल ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२४१|१२४१]] |]] - [[मोंगोल]] सरदार [[बाटु खान]] याने [[हंगेरी]]चा राजा [[बेला चौथा, हंगेरी|बेला चौथा]] यास [[मोहीची लढाई|मोहीच्या लढाईत]] पराभूत केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[जपान]]मध्ये [[शोगन]] व्यवस्थेचा अंत.
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[स्पेन]]ने [[पोर्तोरिको]]चा प्रांत [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] दिला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१९|१९१९]] - इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
 
* [[इ.स. १९३०|१९३०]] - ऋषिकेश येथील प्रसिद्ध राम झुला लोकांसाठी खुला करण्यात आला.
* १९१९- इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
* १९३० - ऋषिकेश येथील प्रसिद्ध राम झुला लोकांसाठी खुला करण्यात आला.
* १९३० - पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] |]] - अमेरिकेच्या सैन्याने [[बुखेनवाल्ड छळछावणी|बुखेनवाल्ड कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्प]] मधून कैद्यांची मुक्तता केली.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] |]] - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]कडून सरसेनापतीपद काढून घेतले.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - चीनचे प्रमुख झू एनलै यांना मारण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाच्या 'कश्मिर प्रिंसेस' विमानात स्फोट, विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - ब्रिटनने सिंगापूरच्या स्वराज्यास मान्यता दिली.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[बॉब डिलन]]ने आपली गायकीची सुरुवात केली.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - अमेरिकेच्या मध्य भागात ५१ [[टोर्नेडो|टोर्नेडोंचा]] उत्पात. २५६ ठार.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[लिन्डन बी. जॉन्सन]]ने [[इ.स. १९६८चा नागरी हक्क कायदा|इ.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर]] सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[अपोलो १३]]चे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[युगांडा]]चा हुकुमशहा [[ईदी अमीन]] पदच्युत.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - दक्षिण [[लंडन]]च्या [[ब्रिक्स्टन]] भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
* [[इ.स. १९८६:|१९८६]] - हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
* [[इ.स. १९९९:|१९९९]] - अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
* १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
* १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २००२|२००२]] - [[ट्युनिसीया]]त [[अल कायदा]]कडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
* २००२ - [[व्हेनेझुएला]]च्या [[:वर्ग:व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[ह्युगो चावेझ]]विरुद्ध फसलेला उठाव सुरू.
 
=== जन्म ===
* [[इ.स. १४६|१४६]] - [[सेप्टिमियस सेव्हेरस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १३५७|१३५७]] - [[होआव पहिला, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १७५५|१७५५]] - [[जेम्स पार्किन्सन]], इंग्लिश डॉक्टर.
* [[इ.स. १७७०:|१७७०]] ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग
* [[इ.स. १८२७|१८२७]] - [[जोतीबा फुले]], [[भारतीय विचारवंत, समाजसुधारक]].
* [[इ.स. १८६९:|१८६९]] कस्तुरबा गांधी
* [[इ.स. १८८७:|१८८७]] चित्रकार जेमिनी रॉय
* [[इ.स. १९०४|१९०४]] |]] - [[के.एल्. सैगल]], [[हिंदी भाषा]] [[:वर्ग:पार्श्वगायक|पार्श्वगायक]]
* [[इ.स. १९०६:|१९०६]] संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे
* [[इ.स. १९०८|१९०८]] सोनी कंपनीचे सहसंस्थापक मसारू इबुका
* [[इ.स. १९३७:|१९३७]] लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन
* [[इ.स. १९५१:|१९५१]] अभिनेत्री रोहिणी हटंगडी
* [[इ.स. १९५३|१९५३]] |]] - [[गाय व्हेरोफ्श्टाट]], [[बेल्जियम]]चा [[:वर्ग:बेल्जियमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - क्रिकेटपंच बिली बावडन
 
== मृत्यू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_११" पासून हुडकले