"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
दामोदर चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने [[विठ्ठल गोपाळ खोबरेकर]] यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.<ref>[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/VOL-II/autobiography.pdf दामोदर चापेकर यांचे आत्मचरित्र - मुंबई पोलिस रेकॉर्ड वरील]</ref>
 
=== आधारित चित्रपट ===
चाफेकर बंधूंवर आणि रॅंडच्या खुनाच्या घटनेवर '[[२२ जून १८९७]]' हा मराठी चित्रपट निघाला.<ref name="Sunanda">{{संदर्भcite हवा}}news
| last =Mehta
| first =Sunanda
| title =22 June 1897 will be 25 on Thursday: Milestone for film based on Chapekar brothers who assassinated Rand
| newspaper =[[The Indian Express]]
| date =16 June 2006
| url =http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=188414
| access-date =17 July 2009
| archive-url =https://web.archive.org/web/20070214104912/http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=188414
| archive-date =14 February 2007
| url-status =dead
}}</ref>
तर २३ जुलै २०१६ रोजी [[चापेकर ब्रदर्स (हिंदी चित्रपट)|चापेकर ब्रदर्स]] हा हिंदी भाषेत अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला.<ref>http://www.filmytown.com/rajsaheb-qualities-chapekar-brothers-dhiraj-mishra/</ref>
 
==स्मारक==
Line ३१ ⟶ ४३:
 
=== नोट ===
सर्वसामान्यपणे चापेकर असा उल्लेख चुकीचा होत असला तरी या क्रांतिकारक बंधूंचे आडनाव 'चाफेकर' असे होते. चापे या नावाचे गाव कोकणात नाही. या खुनाच्या घटनेनंतर चाफेकर बंधू हे आमचे नातेवाईक नाहीत हे पटवण्यासाठी अनेक चाफेकरांनी आपले आडनाव चापेकर आहे असे सांगावयास सुरुवात केली.{{स्पष्टिकरण हवे}}{{संदर्भ हवा}}
 
== हे सुद्धा पहा ==
* [[२२ जून १८९७ (मराठी चित्रपट)|२२ जून १८९७]]
* [[चापेकर ब्रदर्स (हिंदी चित्रपट)|चापेकर ब्रदर्स]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:बंधू, चाफेकर}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:पुणे]]