"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{विकिकरण}}
[[चित्र:Chaphekar Brother's.jpg|इवलेसे|चाफ़ेकर चौक, चिंचवड गाव येथील स्मारक]]
वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधू भारतीय [[क्रांतिकारक|क्रांतिकारकांमध्ये]] गणले जातात.
 
'''चाफेकर बंधू''' (नामभेद:चापेकर बंधू) हे [[क्रांतिकारक|आद्यक्रांतिकारी]] होते. त्यांची नावे [[दामोदर हरि चाफेकर|दामोदर]] (जन्म २४ जून १८६९), [[बाळकृष्ण हरी चाफेकर|बाळकृष्ण]] (जन्म १८७३) आणि [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव]] (जन्म १८८०) अशी होती.
वासुदेव चाफेकरांचा जन्म [[इ.स. १८८०|१८८०]] मध्ये [[ चिंचवडमध्ये]] एका [[चित्पावन ब्राह्मण]] कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले.{{तारीख}} वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि [[कीर्तन|कीर्तनात]] वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.{{संदर्भ हवा}}
 
[[चित्र:Chapekar brod.JPG|200px|उजवे|इवलेसे|हुतात्मा वासुदेव चाफेकर व महादेव रानडे व खंडो साठे]]
वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.{{तारीख}}{{संदर्भ हवा}}
 
== जन्म आणि वैयक्तिक आयुष्य ==
[[पुणे|पुण्यातील]] राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध [[लोकमान्य टिळक|टिळकांनी]] [[केसरी|केसरीमधून]] घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी [[वॉल्टर चार्ल्स रँड]] ला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात [[ब्रिटिश|ब्रिटिशाविरुद्ध]] तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.{{तारीख}}
वासुदेव चाफेकरांचा जन्म [[इ.स. १८८०|१८८०]] मध्ये [[ चिंचवडमध्येचिंचवड]] मध्ये एका [[चित्पावन ब्राह्मण]] कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले.{{तारीख}} वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि [[कीर्तन|कीर्तनात]] वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.{{संदर्भ हवा}}
 
वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.{{तारीख}}{{संदर्भ हवा}}
[[वॉल्टर चार्ल्स रँड]]च्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच [[मेजवानी]]चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.
== प्लेग ची साथ ==
याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.{{संदर्भ हवा}}
[[पुणे|पुण्यातील]] राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध [[लोकमान्य टिळक|टिळकांनी]] [[केसरी|केसरीमधून]] घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी [[वॉल्टर चार्ल्स रँड]] ला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवूनतुडवले. लोकांचाजसे असंतोषकी ओढवूनलोकांची घेतलाघरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात [[ब्रिटिश|ब्रिटिशाविरुद्ध]] तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.{{तारीख}}
 
==रँड च्या हत्येचा कट==
[[वॉल्टर चार्ल्स रँड]]च्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच [[मेजवानी]]चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.{{संदर्भ हवा}}
== अटक व फाशी ==
त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभपोटी (20२०,000रु०००रु च्या) सरकारला दिली. नंतर वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चाफेकर बंधू [[शहीद]] झाले.{{संदर्भ हवा}}
 
== आत्मचरित्र ==
दामोदर चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने [[विठ्ठल गोपाळ खोबरेकर]] यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.<ref>[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/VOL-II/autobiography.pdf दामोदर चापेकर यांचे आत्मचरित्र - मुंबई पोलिस रेकॉर्ड वरील]</ref>
 
=== आधारित चित्रपट===