"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit संदर्भ क्षेत्रात बदल.
‘भीषण गोष्टींना भिवविणारा’ या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरवतर्जक म्हटले जाते. कालिकापुराणानुसार वारणासीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरवपुराण, भैरवतन्य इ. ग्रंथ आढळतात. भीतीची भावना निर्माण करणाऱ्या संगीतातील रागाला भैरव असे नाव आहे.
 
भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप, महाविद्यांपैकी सहावी देवी, शिवाच्या दहा शक्तींपैकी एक, आठ अबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्युशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी १२ वर्षांची मुलगी, हिंदुस्थानी संगीतातील एक राग इ. अर्थांनी हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्‌गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगावयास लावतो, त्यांना भैरवी यातना म्हणतात.<ref name=":0" />
 
== भैरवनाथाची मंदिरे ==
 
<ref name=":0" />
 
== हे सुद्धा पहा ==
अनामिक सदस्य