"साखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४८:
साखर जेव्हा ऊसात असते, तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटिकांत रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर होते, तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात{{संदर्भ हवा}}. या ३ घटकांची मानवी शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते. आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे ३ घटक शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात{{संदर्भ हवा}} - उदा. कॅल्शिअम दातांतून/ हाडांतून वगैरे. यामुळे हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे, यांचे प्रमाण वाढते. स्नायूंच्या निर्मितीसाठी [[प्रथिने|प्रथिनांची]] गरज असते; पण स्नायूंच्या हालचालींसाठी कॅल्शिअमची गरज असते. हे क्षार जर साखरेच्या पचनासाठी सतत वापरले गेले, तर त्यांच्या मुख्य कार्यावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडत.{{संदर्भ हवा}}.
 
== कृत्रिम साखर ===
===न्यूट्रासीट===
===ॲस्पार्टेम===
===सूक्रॅलोज===
===स्टिव्हिया===
{{विस्तार}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साखर" पासून हुडकले