"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
there is fake information about comunity...i will suggest dr. Govind Gare book for more authentic information of this tribe.
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान'''
 
'''निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी पुणे नदीपासूनभीमाशंकर ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूरनाशिक या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)'''
 
'''कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.'''
 
'''''Sppplemenary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.'''''
 
'''''वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५०पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines  Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.'''''
 
'''वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही  हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते-  पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी   टेकडी  हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे-  महादेव किंवा पचमढी   टेकडी  या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव  पडले-  (संदर्भ- The Tribes And castes of the   Central Provinces of India-1916)'''
 
'''महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात  मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.'''
 
'''तसेच अमरावती जिल्ह्याला आगून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.  '''
 
'''तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरू आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे.'''
 
'''References –'''
 
'''1) Transactions of the  Bombay geographical Society-  2) Ahmadnagar Gazetteer- 3)The Tribes And castes of the  Central Provinces of India-'''
 
'''4)The  Tribes And castes of Bombay -  5)Report of the auxiliary And territorial forces committee.  6)The mahadev kolis'''
 
'''7) Imperial gazetteer of India  8 ) Census of India 1901'''
 
कोळी महादेव परंपरेनुसार पश्चिम दख्खनमध्ये मूळ रूपात किल्ले-गडांच्या आसपास राहत. यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, रावणाच्या दरबारात हे संगीतकार होते. गवळयांनी गडांशांवर(?) विजय मिळविला. गवळयांनी या प्रदेशाच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले. राजाने खानदेशातून कासरबारी घाटातून गवळयांना पराभूत करण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु कासरबारी घाटाजवळच उठावकर्त्यांनी सैन्याला हरविले. या प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी राजाने सरदारांना मोठे बक्षीस देण्याचे घोषित करूनसुद्धा एकही सरदार उठाव मोडण्यास तयार झाला नाही. अखेरीस सोनाजी गोपाळ या मराठा सरदाराने व्यंकोजी कोकाटा या कोळी महादवाच्या सहकार्याने गवळयांचा नाश केला. आणि या प्रदेशावर पूर्ववत महादेव कोळ्यांच राज्य आल. रुढीनुसा कोळी महादेव हे सह्याद्रीतच असल्याचा आणि हेच त्याचं राज्य असल्याचा सबळ पुरावा असा मिळतो की, पेशवे काळापूर्वी लिंगायताचे रावळ गोसावी हे कोळी महादेवाचे पुजारी म्हणून सह्याद्रीमध्ये रहात होते. यांचे वंशज सन १८३६मध्येसुद्धा छास (?) व मंचरमध्ये वास्तव्य करत होते.
==देवदेवता==
महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत.पागोटे बांधणारे