"सेसिल ऱ्होड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert |
||
ओळ २५:
[[इंग्लंड]]च्या [[हर्टफर्डशायर]]मध्ये जन्मलेला ऱ्होड्स लहानपणी [[दमा|दम्यामुळे]] सतत आजारी असे. त्याच्या पालकांनी त्याला हवापालटासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवायचे ठरवले. ऱ्होड्स १ सप्टेंबर १८७० रोजी [[डर्बन]]ला पोचला. एका वर्षानंतर ऱ्होड्सने त्याच्या भावासोबत [[किंबर्ले]] येथील [[हिरा|हिऱ्यांच्या]] खाणींजवळ स्थानांतर केले. पुढील १७ वर्षांमध्ये ऱ्होड्सने हिरे विक्रीचा प्रचंड मोठा उद्योग उभारला. त्याने स्थापन केलेल्या ''डी बीर्स'' ह्या कंपनीचे एकेकाळी जगातील ९० टक्के हिऱ्यांवर नियंत्रण होते. १८७३ साली ऱ्होड्सने शिक्षण पूर्ण करण्यासाठी [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]]ामध्ये प्रवेश घेतला.
१८८० साली ऱ्होड्स राजकारणामध्ये शिरला व केप संसदेचा सदस्य बनला. १८९० ते १८९६ दरम्यान तो केप वसाहतीच्या पंतप्रधानपदावर होता. त्याच्या
==बाह्य दुवे==
|