"सिद्धेश्वरी देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
सिद्धेश्वरी देवी ख्याल गायन, ठुमरी (त्यांची खासियत) तसेच दादरा, चैती, कजरी इत्यादी शास्त्रीय संगीताचे प्रकार निष्णातपणे सादर करीत. अनेकदा त्या संपूर्ण रात्र गाण्याची मैफिल करत असत. उदाहरणार्थ, दरभंगा संस्थानच्या महाराजांच्या राजेशाही नौकानयनात त्या सारी रात्र गाण्याची मैफिल करायच्या.
 
इ.स. १९८९ साली त्यांच्या आयुष्यावर व कारकीर्दीवरकारकिर्दीवर प्रकाश टाकणारा, पुरस्कार विजेता माहितीपट ''''सिद्धेश्वरी'''' निघाला. ख्यातनाम दिग्दर्शक मणी कौल यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
=== मृत्यू ===
७२,८७३

संपादने