"बाळकृष्ण हरी कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''बाळकृष्ण हरी कोल्हटकर''', ऊर्फ '''बाळ कोल्हटकर''', (जन्म : [[सातारा]], [[सप्टेंबर २५|२५ सप्टेंबर]] [[इ.स. १९२६|१९२६]], - [[जून ३०|३० जून]] [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या ''[[दुरिताचे तिमिर जावो (नाटक)|दुरिताचे तिमिर जावो]]''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lokrang-news/article-on-bhalchandra-pendharkar-1132242/|title=व्यावसायिक असूनही प्रायोगिकतेचा पाठीराखा|दिनांक=2015-08-16|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-04-07}}</ref>, ''[[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]]'', ''मुंबईची माणसे'', ''एखाद्याचे नशीब'' इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले<ref name="सुनीतादेशपांडे">{{स्रोत पुस्तक | title = ''एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर'' (''मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह'') | दुवा = http://books.google.com/books?id=h2gaAQAAIAAJ&dq=bibliogroup%3A%22Encyclopaedic%20Dictionary%20of%20Marathi%20Literature%22&source=gbs_book_other_versions | संपादक = [[सुनीता देशपांडे]] | प्रकाशक = ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाउस | वर्ष = इ.स. २००७ | पृष्ठ = ३३५ | आय.एस.बी.एन. = ८१८२२०२२१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. तीन दशकांच्या साहित्यिक कारकीर्दीतकारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
 
== जीवन ==