"दुसरा मुराद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|दुसरा मुराद चित्र:Tughra of Murad II.JPG|इवलेसे|दुसऱ्य...
 
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[चित्र:Murat II.jpg|250 px|इवलेसे|दुसरा मुराद]]
[[चित्र:Tughra of Murad II.JPG|इवलेसे|दुसऱ्या मुरादची राजकीय मुद्रा (तुग्रा)]]
'''दुसरा मुराद''' (जून १४०४, [[अमास्या]] – ३ फेब्रुवारी १४५१, [[एदिर्ने]]; [[ओस्मानी तुर्की भाषा|ओस्मानी तुर्की]]: مراد ثانى ; ) हा इ.स. १४२१ ते १४५१ दरम्यान (१४४४ ते १४४६ वगळता) [[ओस्मानी साम्राज्य]]ाचा सुलतान होता. आपल्या कारकीर्दीतकारकिर्दीत मुरादने [[बाल्कन]] व [[अनातोलिया]] भागामध्ये प्रदीर्घ काळ चाललेली युद्धे जिंकली. १९५१ सालच्या त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा [[दुसरा मेहमेद|दुसऱ्या मेहमेदने]] ओस्मानी साम्राज्याचा झपाट्याने विस्तार केला.