"दुर्गा खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''दुर्गा खोटे''' ([[जानेवारी १४]], [[इ.स. १९०५]] - [[सप्टेंबर २२]], [[इ.स. १९९१]]) या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या ''[[अयोध्येचा राजा (चित्रपट)|अयोध्येचा राजा]]'' या [[मराठी|मराठीतील]] पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी ''राणी [[तारामती]]ची'' भूमिका यांनी केली होती. ''भरत मिलाप'' (इ.स. १९४२) चित्रपटात [[कैकेयी]], तर ''[[मुघल-ए-आझम (चित्रपट)|मुघल-ए-आझम]]'' (इ.स. १९६०) चित्रपटात [[जोधाबाई]], इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतकारकिर्दीत यांनी [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली [[पद्मश्री पुरस्कार]], तर इ.स. १९८३ साली [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] देऊन यांना गौरवण्यात आले.
 
==बालपण==