"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ४७:
==स्वागत==
'पुस्तकाचे पान' या तत्कालीन साप्ताहिक सदरात दैनिक [[लोकसत्ता]]ने या पुस्तकाबद्दल "सचिनच्या
<blockquote>"सचिनविषयी ५००१ प्रश्न काढले तर त्यांची उत्तरं एकाच पुस्तकात किंवा एकाच वेबसाईटवर मिळतील का हे सांगता येणार नाही; मात्र डॉ. आनंद आत्माराम बोबडे या क्रिकेटवेड्या असामीने संकलित केलेल्या ‘जागत्या स्वप्नाचा प्रवास’ या पुस्तकात सचिनच्या
हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. एखाद्या क्रिकेटवीराचा मदानावरील असा प्रदीर्घ प्रवास टिपणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव पुस्तक असावे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर इंग्रजीत किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेत असेल, पण भारतीयावर तरी कुठे असल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या मराठी क्रिकेटपटूवर इतक्या सखोलपणे अभ्यास करून लिहिलेलं हे मराठीतलंही एकमेव पुस्तक असेल.
पुस्तकाचा केंद्रबिंदू अर्थातच सचिन तेंडुलकर आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा हा सचिनच्या आंतरराष्ट्रीय
"संगणन कितीही पुढे सरकले तरी मानवी बुद्धीचे महत्त्व कमी होणार नाही याचा पुरावाच हवा असल्यास या पुस्तकाच्या सांख्यिकी सूचीवर एक ओझरती नजर टाकावी. सचिनने वैयक्तिक पहिले षटक टाकले आणि सामना निकाली निघाला; सचिनच्या एकदिवसीय आणि कसोटी शतकांमधील सामने आणि डावांची अंतरे; कोणत्या पदार्पणवीरांकडून तो बाद झाला ह्याच्या नोंदी इतरत्र कुठेही नजरेत आलेल्या नाहीत. ... सचिनला स्थानिक स्पर्धांमध्ये बाद करणाऱ्या किंवा त्याचा झेल घेणाऱ्या मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभरातील कितीतरी खेळाडूंना या पुस्तकातील तपशिलामधील आपले नाव वाचून ‘त्या’ दिवसाची आठवण होईल !"</blockquote>
|