"अभिषेक बच्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २८:
}}
 
'''अभिषेक बच्चन''' ( ५ फेब्रुवारी १९७६) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[बॉलिवूड]] सुपरस्टार [[अमिताभ बच्चन]] व [[जया बच्चन]] ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या [[रेफ्युजी]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकीर्दीचीकारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक अयशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ [[फिल्मफेअर पुरस्कार]], १ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
माजी [[मिस वर्ल्ड]] विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री [[ऐश्वर्या राय]] ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात ''अभिवर्या'' ह्या टोपणनावाने ओळखले जाते.