"सहाय्य:संपादन कालावधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: विकिकर मित्रहो, मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन संपादन कर...
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विकिकर मित्रहो,
 
मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन संपादन करणार्‍यांची संख्या बरीच आहे.कोणत्या संपादन कामाकरिता अंदाजे किती वेळ लागतो याचा अंदाज असेल तर खूप जास्त ताण न पडता आपण सर्वच जण नियमीत योगदान करत राहू शकतो.शक्यतो आपल्याकडे किती वेळ आहे याचा आडाखा बांधून ठेवा.खाली दिलेला वेळ तक्ता एकदम बरोबर असणे अपेक्षीत नाही आणि तसे शक्यही नाही.अगदी दोन मिनीटच हातात असतील तरी तूम्ही तूमचा वेळ सार्थकी लावून आनंदात व्यतीत करू शकता.