"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती))
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानंतर त्यांनी [[अनू मलिक|अनु मलिक]], आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/music/sadhana-sargam-songs-bollywood-music-5902693/|title=Sadhana Sargam: Music has changed so much|दिनांक=2019-08-14|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|ॲक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>
 
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक:दिग्दर्शकः कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
 
'''१९९०-२०००'''
८२,५३१

संपादने