"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ २१:
 
==महोत्सवाच्या सांगतेचे सादरीकरण ==
महोत्सवाची सांगता पूर्वी स्वत:स्वतः पंडीत [[भीमसेन जोशी]] यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली [[संगमेश्वर गुरव]] यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका [[प्रभा अत्रे]] यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते.
उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी '''जमुना के तीर''' ची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.