"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ १०८:
[[मराठी]] [[शब्द|शब्दांतील]] [[अनुस्वार]], [[विसर्ग]] किंवा [[जोडाक्षर]] यांच्या पूर्वीचे [[इकार]] व [[उकार]] सामान्यत: [[ऱ्हस्व]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : [[चिंच]], [[डाळिंब]], [[भिंग]], [[खुंटी]], [[पुंजका]], [[भुंगा]], छि:छिः, थु:थुः, [[दुर्ग|किल्ला]], भिस्त, विस्तव, [[कुस्ती]], पुष्कळ, मुक्काम.
परंतु [[तत्सम]] शब्दांत ते मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]], किंवा [[दीर्घ]] लिहावेत.
* उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन, [[कुटुंब]], [[चुंबक]], [[नि:पक्षपात]], नि:शस्त्रनिःशस्त्र, [[चतू:सूत्री]], [[दु:ख]], कनिष्ठ, मित्र, गुप्त, [[पुण्य]], [[देव|ईश्वर]], नावीन्य, [[पूज्य]], [[शून्य]].
 
==नियम ८==