"फ्रांसिस्को गोया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ २९:
फ्रान्सिस्को गोया हा इतिहासातील महत्त्वाचा [[चित्रकार]] मानला जातो कारण [[नेपोलियन]] आणि स्पॅनिश यांच्या [[युद्ध|युद्धात]] जनतेची होरपळ त्याने [[चित्र]] रुपाने नोंदवून ठेवली. ही सर्व चित्रे [[युद्धाची आपत्ती]] (द डिझास्टर ऑफ वॉर) या नावाने प्रसिद्ध आहेत. ही चित्रे तो काढत असताना खरे तर तो [[स्पेन]]च्या राजदरबारात चित्रकार होता. पण गोयाला एकूणातच युद्धाचे परिणाम भयानक वाटले असावेत त्याने या चित्रांच्या रुपाने या विरुद्ध आपला आवाज नोंदवून ठेवला. परंतु ही चित्रे त्याच्या मृत्यू नंतर सुमारे ३५ वर्षांनी प्रसिद्ध केली गेली.
 
गोयाने आपल्या चित्रात [[मृत्यू]]च्या क्षणांचे नेमके [[चित्रण]] केले आहे तसेच युद्धकाळात [[स्त्री]]यांवरचे अत्याचारही नोंदवून ठेवले आहेत. उदा. प्लेट ९: No quieren - 'त्यांना नको आहे' या चित्रात एक [[सैनिक]] एका स्त्री वर बळजोरी करतो आहे आणि एक [[म्हातारी]] त्याच्या अंगावर [[चाकू]] घेऊन धावते आहे असे चित्रण आहे. पुढील दहाव्या प्लेट मध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीया अत्याचार संपल्यावर नि:स्त्राणनिःस्त्राण होऊन पडलेल्या आहेत.
 
==विषय==