"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एकत्रीकरण साचा
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ३३:
माझ्यावर विश्वास टाकून निष्क्रिय राहणे सोडा, कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे, कल्पना करणे. आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल, किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल, किंवा समुद्रात स्नान करत असाल तेव्हा माझी जाणीव तुम्हास व्हावी.
 
माझी स्तुती करण्याचे कारण नाही. स्वत:लास्वतःला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो. माझ्याविषयी इतके खरेच वाटत असेल तर ते प्रत्यक्ष स्वत:चीस्वतःची, सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा. तुमचा आनंद व्यक्त करा. ती माझी खरी स्तुति ठरेल.ए कच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात, आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवे तुम्हाला? आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय? मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका, तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/देव" पासून हुडकले