"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 103.108.72.22 (चर्चा)यांची आवृत्ती 2013544 परतवली.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ३:
 
==जन्माची आख्यायिका==
मच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंजतेजःपुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिले आणि आशीर्वाद दिला, की मुलगा होईल.
 
स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जाऊन सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले