"कुंति" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Kunti Gandhari Dhrtarashtra.jpg|thumb|right|250px|'''{{लेखनाव}}''' वानप्रस्थासाठी जात असताना; मागे [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] (काल्पनिक चित्र; इ.स. १५९८)]]
'''कुंति''' (देवनागरी लेखनभेद : '''कुंती''') ही [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराच्या]] [[पंडु|पंडु राजाची]] पत्नी व [[पांडव|पांडवांमधील]] थोरल्या तिघांची आई होती. [[यादव|यादव कुळातील]] [[शूरसेन|शूरसेनाची]] कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव ''पृथा'' असे होते. नि:संताननिःसंतान असलेल्या [[कुंतिभोज]] राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव ''कुंति'' असे ठेवण्यात आले.
 
कुंतिच्या सेवेवर प्रसन्न होऊन [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने [[सूर्य|सूर्याचे]] स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य [[कवच]] आणि कानात [[कुंडले]] होती. या पुत्राचे नाव कुंतिने [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या [[सारथी|सूताला]] सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंति" पासून हुडकले