"ओगदेई खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
 
ओळ ४९:
चंगीझ खानाप्रमाणे "गेर"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वाऱ्या करणे भाग होते.
 
चीनमधील [[सुंग]] राज्यकर्त्यांच्या साहाय्याने त्याने चीनमधीलच [[जुर्चेन]] या प्रबळ राज्यवटीवर जोरदार हल्ले करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली. [[इ.स. १२३४]]मध्ये त्याने जुर्चेन राज्याचा नि:पातनिःपात केला. त्यानंतर त्याच्या अधिपत्याखाली चीनविरुद्ध सुरू करण्यात आलेले युद्ध त्याच्यानंतरही सुमारे ४५ वर्षे चालले व संपूर्ण चीन मंगोल फौजांच्या ताब्यात आला. त्याच्या फौजांनी कोरियाला आपले मांडलिक बनवले, मध्य आशिया व युरोपमध्ये [[रशिया]], [[हंगेरी]], [[पोलंड]]वर स्वाऱ्याही केल्या. त्यापुढे जाणे मात्र ओगदेईच्या मृत्यूमुळे रहित करण्यात आले.
 
== मृत्यू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओगदेई_खान" पासून हुडकले