"हिंदू लग्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५:
संसार रूप शकटाप्रति वाहणारी, चक्रेच दोन असती नर आणि नारी <br />
यायास की सहचरत्व त्या द्वयास, आहे विवाहविधी जणू एक आस ....... असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे.<ref>ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी ,पुणे</ref>
विवाहाला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशीही नावे आहेत. पाणिग्रहण ,म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे.उपयम म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे. परिणय म्हणजे वधूचा हात हाती घेवूनघेऊन अग्नीला प्रदक्षिणा घालणे. उद्वाह म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते. विवाह ही केवळ कुटुंबातील महत्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे. धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा</ref>
 
==विधी==