"हाजी अली दर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  २ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
 
==पार्श्व भूमी==
हाजी आली दर्गा सन १४३१ मध्ये श्रीमंत मुस्लिम व्यापारी सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधला होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://navrangindia.blogspot.in/2016/01/famous-sufi-shrine-haji-ali-dargah-1431.html |title= इट विल सुन टेक हाल्फ दी अर्लिअर टाईम टू रिच अलाहाबाद फ्रॉम वाराणसी |प्रकाशक=नवरंगइंडिया.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=७ जानेवारी २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> त्यानि मक्काचे यात्रेस निघण्यापूर्वी त्याचेकडे असणारी सर्व जगभरातील सम्पत्ती बहाल केलेली होती. बुखारी यांनी १५ व्या शतकात बुखारा येथून निरोप घेवूनघेऊन उझबेकीस्थान वरून जगभर प्रवास करून मुंबई शहरात येऊन राहिले होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hajialidargah.in/hajiali_history1.html |title= हिस्टरी ऑफ पीर हाजी अली शाह बुखारी |प्रकाशक=हाजीअलीदर्गाह.इन |दिनांक=७ मार्च २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
बुखारी यांचे बाबत दंतकथा असी आहे की त्यांनी एकदा रस्त्यावर एक गरीब महिला हातात एक भांडे घेऊन रडत असताना पाहिली. त्यांनी तिला काय झाले असे विचारले. ती म्हणाली मी चालताना अडखळले आणि तेलाचे भांडे माझे हातातून पडले व सर्व तेल मातीत सांडले आहे. मी रिक्त हस्ते गेले तर माझा नवरा मला चाबकाने झोडून काढेल म्हणून भीती वाटते आहे. तेल कोठे सांडले ती जागा मला दाखव असे त्यांनी तिला संगितले. ती त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेली. त्यांनी तेथील मातीत जोरात आपली बोटे घुसविली. त्यातून तेल जोरात बाहेर आले. ते तिने आपल्या भांड्यात भरून घेतले आणि अतिशय आनंदाने घरी निघून गेली.
७२,६२१

संपादने