"दुसित इंटरनॅशनल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
या कंपनीने या हॉटेल बाबतच्या सर्व कल्पना, त्याचे नाव या बाबी राजा रामा VI यांचे कडून घेतलेल्या होत्या. ते विचार पच्छिमेकडील देश आणि थायलंड मधील आधुनीकतेतून साकारलेले होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.arabianbusiness.com/-why-shouldn-t-i-be-one-build-it--197075.html |title=थन्पुईंग चाणूत पियाऔई |प्रकाशक=अरेबियनबिज़नेस.कॉम |दिनांक=२१ नोव्हेंबर २००७| प्राप्त दिनांक=}}</ref> सन १९१८ मध्ये त्यांनी लुंपिणी पार्क जवळ सुखसोईनी युक्त असे लहानसे शहर वसविले आणि त्याचे नाव दुसित थांनी ठेवले. त्याचा अर्थ टाऊन इन हेवन (स्वर्गातील शहर) असा होतो. थायी दंतकथेनुसार दुसित म्हणजे सात स्वर्गातील चौथा स्वर्ग. सन १९७० मध्ये दुसित ठाणी बँकॉक हे या कंपनीचे पहिले झेंडा धारी हॉटेल झाले. बँकॉक मधील ५१० खोल्यांचे ५ स्टार हॉटेल अत्युतम आणि गगनाला गवसणी घालणाऱ्या या हॉटेलच्या इमारतीने कंपनीची शान वाढविली आणि ती अनेक वर्षे राहिली.
 
सन १९८७ मध्ये दुसितने रिसॉर्ट मालमत्ता त्याब्यात घेवूनघेऊन तिचे नूतनीकरण केले. ती यांची पहिली रिसॉर्ट मालमत्ता झाली. त्याबरोबरच दुसित थांनी पट्टाया आणि त्यानंतर दुसित थांनी लगुणा फुकेत हे फुकेत बीचवर रिसॉर्ट झाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://dtc.listedcompany.com/company_background.html |title=आशियातील एक अग्रगण्य हॉटेल ब्रांड |प्रकाशक=डीटीसी.लिस्टेडकंपनी.कॉम |दिनांक=९ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
सन १९८९ मध्ये दुसित थांनी हुया हीन चालू केले. अलीकडे ते दुसित रिसॉर्ट आणि पोलो क्लब म्हणून ओळखले जाते.