"पद्मश्री पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Added Content
ओळ १:
{{विस्तार}}
भारतीय प्रजासत्ताकाचा हा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. भारत रत्न, पद्मविभूषण आणि पद्म भूषण या खालोखाल पदमश्री पुरस्काराचा क्रमांक आहे. भारत सरकारकडून दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार दिला जातो. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना १९५४ पासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागले.{{माहितीचौकट भारतीय पुरस्कार
{{माहितीचौकट भारतीय पुरस्कार
| पुरस्कारनाव = पद्मश्री
| चित्र = [[File:Padma Shri India IIIe Klasse.jpg|100px]]